२६ सप्टेंबर रोजी मुंबतल्या टिळक नगर परिसरात मनाला हादरा देणारी घटना घडली. आंतरधर्मीय लग्न झालेल्या तरुणाने धारधार चाकूने वार करत तरुणीला जागीच ठार केलं. त्यानंतर या प्रकरणाचे अनेक अंगल लावले गेले. ज्या तरुणीची हत्या करण्यात आली तीच नाव रुपाली आहे. रुपलिला न्याय मिळून देण्याकरिता आज टिळक नगर पोलीस ठाण्यात भाजप नेते राम कदम यांनी वरिष्ठांची भेट घेतली आणि चौकशीच्या संदर्भात विचारपूस केली. सध्या आरोपी पोलिसांच्या तबायात असून त्याच्यावर Ipc कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
#RamKadam #Tilaknagar #Nirbhaya #PoliceStation #MumbaiPolice #Crime #Justice #Mumbai #HWNews