सरस्वतीविरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या छगन भुजबळांवर आचार्य तुषार भोसलेंनी घणाघाती टीका केली आहे. 'राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून दंगली भडकवण्याचा भुजबळांचा कट आहे. हिंदूविरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या पवारांच्या या हस्तकाला पुन्हा एकदा अंडा सेल दाखवण्याची वेळ आली आहे',
अशा शब्दात आचार्य तुषार भोसलेंनी खडेबोल सुनावलेत