काल देवीची चौथी माळ होती. नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईची मीनाक्षी रूपात पूजा करण्यात आली. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोल्हापूरच्या अंबाबाईची मीनाक्षी रूपात पूजा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #kolhapurambabaitemple #ambabaimandir #ambabaitemple #mahalakshmidevi #navratri2022 #navratriutsav #navratra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा