Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडोची तुलना प्रभू राम यांच्या वनवासाशी, पाहा, काय म्हणाले Nana Patole

LatestLY Marathi 2022-09-30

Views 19

Mumbai 30 sep: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या वनवासाची तुलना प्रभू राम यांच्या वनवासाशी केली आहे. नाना पटोले म्हणाले की, श्री राम यांनी राजपुत्र म्हणून ज्याप्रमाणे वनवास अनुभवला त्याचप्रमाणे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी पदयात्रेसाठी बाहेर पडले आहेत. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS