रमेश वाळुंज... हे नाव अचानकच कालपासून माध्यमात चर्चेत आलं... कारण २१ तारखेला मुंबईतील नेस्को मैदानावर गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात रमेश वाळुंज या व्यक्तीचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिक म्हणून केला... आणि त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी रमेश वाळुंज हे शिवसैनिक नव्हते तर सच्चे भाजपा कार्यकर्ता होते, असा दावा केला...