शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. मात्र यंदा शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर वातावरण जास्तच तापलंय. दरम्यान दसरा मेळाव्याला एकच दिवस शिल्लक असताना आज (सोमवार, 3 ऑक्टोबर) मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 'शिवाजी पार्क'ची पाहणी केली.
#VishwasNangrePatil #ShivSena #UddhavThackeray #Shivtirtha #MumbaiPolice #PoliceOfficer #ShivSena #ShivajiPark #Dadar #Mumbai