बजाजनगर भागात दारुच्या नशेत एक तृतीयपंथी भलत्याच घरात घुसला. काही केल्या तो घरातून बाहेर निघेना. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली असता मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला.
#aurangabad #maharashtra #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.