आज कोजागिरी पौर्णिमा आहे. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, रास पौर्णिमा, कौमुडी पौर्णिमा इत्यादी देखील म्हणतात. आज 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार कोजागिरीच्या रात्री लक्ष्मी आणि इंद्र देवाची पूजा केली जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1