निवडणूक आयोगाकडून (Election commission) शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाकडून (Eknath shinde) एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मात्र, शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.
#SanjayGaikwad #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #Congress #NCP #Buldhana #EC #ElectionCommission #ShindeCamp #MaharashtraPolitics