'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अफगाणिस्तानमध्ये मुजाहिदीन असतानाचा शुटिंगला गेल्याचा काळ आठवला. बच्चन शूटिंगसाठी अफगाणिस्तानला जात असल्याची माहिती मिळाल्यावर तत्कालीन राष्ट्रपतींच्या मुलीने काय सांगितलं, त्याची आठवण त्यांनी सांगितली.