महाराष्ट्रातील राजकारणाला लोक कंटाळली आहेत . अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर अजून चर्चा झाली नाही . आजची महत्वाची बैठक होती. सर्व कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले लोकांच्या अपेक्षा आमच्या कडून वाढल्या आहेत
महानगर पालिकेसंदर्भात आमच्या बैठक सुरु आहेत
#RajThackeray #MNS #BalaNandgaonkar #NitinSardesai #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #BMCElection #BMC #Maharashtra