निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. “मला वाटते ही ढाल भाजपाची आहे आणि तलवार गद्दारांची आहे. ही ढाल बोथट होत असून तलवारीला महाराष्ट्र नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.
#AmbadasDanve #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #RajThackeray #Mashal #BalasahebThackeray #Torch #SwordandShield #ElectionCommission #Maharashtra