“जम्मू आणि काश्मीर हा...", भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानला फटकारलं

Lok Satta 2022-10-13

Views 4

संयुक्त राष्ट्राच्या सभेत पाकिस्तान जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. याचा उत्तर देताना भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानला फटकारलं. पाहुयात काय म्हणाल्या कंबोज....

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS