उद्धव ठाकरे यांच्या \'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे\' गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि मुंबई महापालिका कर्मचारी ऋतुजा लटके यांचा राजीनाम्यावरुन निर्माण झालेला पेच अखेर सुटला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ