ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शेवटच्या क्षण पर्यंत प्रयत्न सुरु होते. आणि त्यांनी 3 तारखेला राजीनामा दिला आणि नंतर 12 तारखेला भ्रष्टाचार चे आरोप केले जातात हे किती घाणेरडे राजकारण आहे. उद्या आम्ही सर्व कार्यकर्ता घेऊन जाणार आणि उमेदवारी अर्ज भरणार आता त्यांनी मोहन मन दाखवावे आणि ही निवडणूक बिनविरोध करावी... आपली अशी परंपरा होती कि जर कोणाचे निधन झालं तर आपण ती निवडणूक बिनविरोध करतो निवडणुकीच्या निकाला नंतर मी विजय मानतो... यी बाळासाहेब यांची शिकवण आहे.
#AnilParab #RutujaLatke #UddhavThackeray #AmeyLatke #Andheri #Bypoll #Matoshree #ShivSena #BJP #EknathShinde #BMCElection #ThackerayVsShinde #Maharashtra