मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीत प्रतिस्पर्धी गट शरद पवार आणि आशिष शेलार आता एकत्रपणे संयुक्त पॅनल घेऊन मैदानात उतरणार आहेत. भारतात अगदी कोणतीही निवडणूक ही चुरशीचीच होत असल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कशी साधी होईल, त्यामुळेच दररोज नवनवीन ट्वीस्ट समोर येत असून आधी पवार आणि शेलार गट वेगवेगळे उतरणार होते, पण आता दोघेही एकत्रपण निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत बरेच कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र मैदानात उतरणार आहेत
#MCA #AshishShelar #SharadPawar #BCCI #Treasurer #Andheri #Bypoll #Election2022 #Maharashtra