Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाची काय रणनीती आहे? | Politics | Maharashtra

Sakal 2022-10-15

Views 81

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आलेत. त्याला निमित्त आहे अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर तिथे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS