शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारकडे वेळ नसल्याची टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 29 गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
#SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #AshishShelar #MNS #NCP #RutujaLatke #Andheri #Bypoll #BJP #EknathShinde #Maharashtra #HWNews