महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीनं दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. मनसेच्या वतीनं आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी राज्यातील दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. मनसेच्या दीपोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार आहेत.
#EknathShinde #DevendraFadnavis #RajThackeray #MNS #BJP #Maharashtra #Diwali2022 #Deepotsav #ShivajiPark #ShivSena #HWNews