राज्य शासनाकडून 100टक्के अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानात शेकडो शिक्षक आंदोलन करत आहेत. या आंदोलनातील संतप्त शिक्षक आपल्या परिवारातील सदस्यांसह या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं. जोवर सरकार 100 टक्के अनुदान देत नाही तोवर आम्ही इथून हलणार नाही असा इशारा शिक्षकांनी दिला. तसेच आत्मदहनाचा देखील इशारा आंदोलक शिक्षकांनी सरकारला दिला आहे.
#TeachersProtest #EknathShinde #DevendraFadnavis #AzadMaidan #DeepakKesarkar #Diwali #MaharashtraGovernment #SchoolTeacher #Education