Uddhav Thackeray | ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आणि राजकीय गणित | Politics | Sakal Media

Sakal 2022-10-23

Views 592

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेती पिकाच्या नुकसान पाहणीसाठी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत... परतीच्या पावसाचा फटका सर्वच जिल्ह्याना बसलाय.. मग उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद जिल्हाच का निवडला ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.... काय आहेत या दौऱ्यामागची प्रमुख तीन कारणं समजून घेवूयात...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS