आमदार संजय गायकवाड शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी

Lok Satta 2022-10-24

Views 6

शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले. त्यांनी यंदा दिवाळी साजरी न करण्याचाही निर्णय घेतलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS