"किशोरी पेडणेकर ऑन मनसे शिंदे गट-
त्यांचे मन जुळू दे किंवा शरीर जुळू दे. आमची मात्र लोकांशी नाळ जोडलीय.
घर फिरले की वासेही फिरतात. खोका शब्द डाचत असेल तर मग पेट्या असतील. रवी राणा आणि नवनीत राणांचे अस्तित्व हे फक्त भो भो करण्यापुरते."
#RaviRana #NavneetRana #KishoriPednekar #ShivSena #BJP #Maharashtra #EknathShinde #HWNews