छोटे डोळे मोठे दाखवण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा | How to Make Your Eyes Look Bigger | Makeup Hacks

Lokmat Sakhi 2022-10-25

Views 1

छोटे डोळे मोठे दाखवण्यासाठी 'या' टिप्सचा वापर करा | How to Make Your Eyes Look Bigger | Makeup Hacks
#lokmatsakhi #makeup #makeuphacks #beautyhacks

तुमचे बारीक डोळे छान मोठे दिसावेत असं तुम्हाला वाटतं का? मग आजचा विडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आम्ही तुमच्यासोबत असे काही सोपे Hacks शेयर करणार आहोत. जे केल्यावर तुमचे डोळे त्यांच्या original size पेक्षा थोडे मोठे असल्याचं Illusion
Create होईल. आणि डोळ्यांना छान Definition मिळून सुंदर असा लुक येईल.

Share This Video

Download

Report form