राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी पोहचले होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीस तसेच फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील उपस्थित होत्या. सध्या राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा होत आहे. राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
#DevendraFadnavis #EknathShinde #Diwali #BJP #Maharashtra #ShivSena #Varsha #DiwaliGreetings #ImranPratapgarhi #AmitShah #HWNews