बोरिवली येथील एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या चव्हाण-काळे टोळीतील दोन दरोडेखोरांना दरोडा टाकण्यापूर्वी कस्तुरबा पोलिसांनी अटक केली असून तिघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.त्यात शस्त्राशिवाय कुलूप तोडले, दरोड्यात वापरलेला माल जवळून जप्त करण्यात आला.
#Borivali #ATM #Robbery #BorivaliPolice #Kasturba #CrimeNews #MumbaiPolice #Mumbai #Maharashtra #HWNews