ऋषी सुनक यांनी पंतप्रधान कार्यालयात पाऊल ठेवण्याआधी दीप प्रज्वलन केलं.
इकडे भारतात दिवाळी उत्सव सुरु असतानाच ऋषी सुनक ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान झाले.
त्यामुळे भारतीय संस्कृतीची, दिवाळी सणाची आठवण ठेवत त्यांनीही दीपप्रज्वलन केलं.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.