पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे C-295 संरक्षण वाहतूक विमान प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत. 22 हजार कोटींचा हा प्रकल्प गुजरात निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारची मोठी भेट मानली जात आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ