उद्योगमंत्री Uday Samant यांच्या टीकेला Shivsena नेते Subash Desai यांच प्रतिउत्तर| Tata Airbus| BJP

HW News Marathi 2022-10-28

Views 1.9K

मागील तीन महिन्यांत महाराष्ट्राला तीन मोठे धक्के सहन करावे लागले आहे. यापूर्वी वेदान्त फॉक्सकॉन आणि रायगड येथे होणारा बल्क ड्रग्ज पार्क महाराष्ट्रापासून हिरवून घेण्यात आला होता. आता टाटा-एअरबसचा प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. २२ हजार कोटींची गुंतवणूक करणारा हा प्रकल्प होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. त्याची प्रक्रियाही व्यवस्थित सुरू होतील. मात्र, काल अचानक हा प्रकल्प गुजरात जाणार असल्याची घोषणा झाली.

#Tata #Airbus #Gujarat #SubashDesai #Maharashtra #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra #Shivsena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS