Kartiki Ekadashi 2022 Date: कार्तिकी एकादशी तारीख आणि महत्त्व, जाणून घ्या

LatestLY Marathi 2022-10-30

Views 14

विठू भक्तांसाठी आषाढी एकादशी इतकीच कार्तिकी एकादशीची उत्सुकता असते. कार्तिकी एकादशी ही देव उठनी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS