Rahul Gandhi Bharat jodo yatra: गेल्या ५० दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज रविवारी पदयात्रेदरम्यान अचानक काही शालेय विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी धावू लागले. गांधी यांच्या अचानक धावण्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.
#RahulGandhi #bharatjodoyatra #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat