Ravi Rana vs Bachhu Kadu |फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर राणांची माघार, बच्चू कडू उद्या काय भूमिका घेणार?

Sakal 2022-10-31

Views 581

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आमदार रवी राणांनी माघार घेतली. काही दिवसांपूर्वी रवी राणांनी बच्चू कडूंवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. आरोपानंतर बच्चू कडूंनी १ नोव्हेंबरला आपली भूमिका मांडण्याचा इशारा दिला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS