नोव्हेंबर महिना सुरू होण्यास अवघा एक दिवस उरला आहे. 1 नोव्हेंबर रोजी देशात अनेक मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. नियम, विम्याचे केवायसी, एलपीजी सिलिंडरची किंमत, ट्रेनची वेळ आणि सबसिडीशी संबंधी बदल 1 नोव्हेंबरपासून होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ