Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांनी राणा - कडू वादावर स्पष्टच सांगितलं | Politics | Sakal

Sakal 2022-10-31

Views 329

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच तापला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ( ठाकरे गट ) नेते भास्कर जाधवांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिवाय त्यांनी बच्चू कडू आणि रवी राणाला टोलाही लगावला आहे.
#bhaskarjadhav #shivsena #maharashtra #RanaVskadu #ravirana #bachhukadu

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS