Patra Chawl Land Scam Case: संजय राऊतांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने निकाल ठेवला राखून, 9 नोव्हेंबर होणार सुनावणी

LatestLY Marathi 2022-11-02

Views 1

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याजामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS