शिवसेना-भाजपा व्यक्तिगत स्वार्थासाठी वाईट करणार नाहीत. राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत असा विश्वास शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केला आहे. संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते.
#SambhajiBhide #EknathShinde #DevendraFadnavis #BacchuKadu #RaviRana #Amravati #Congress #BharatJodoYatra #PoojaBhatt #Maharashtra #HWNews