‘सामना’ वारसदारांचा! एकाच दिवशी एकाच ठिकाणी आदित्य ठाकरे-श्रीकांत शिंदे येणार आमनेसामने

HW News Marathi 2022-11-04

Views 14

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला वाद आता वारसदारांवर येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहे. कारण एकाच दिवशी एकाच मतदारसंघात ही दोन्ही युवा नेते शक्तिप्रदर्शन करणार आहे.

#AadityaThackeray #ShivSena #ShrikantShinde #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #AbdulSattar #Pandharpur #HWNewsMarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS