'कोण आहे उद्धव ठाकरे ? विकासाच्या दृष्टीने दहा वर्ष त्याने राज्याला मागे नेलं' अशी टीका नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. मध्यवर्ती निवडणुका होणार या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली.'कोणतंही कारण नसताना मध्यवर्ती निवडणुका कशा घ्यायच्या?'असा सवालही त्यांनी उपस्थित केला.