कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आता, आदित्य ठाकरे यांनीही बुलढाण्यातील सभेतून सत्तारांवर निशाणा साधत ''अब्दुल गद्दार'', असे म्हटले. “आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे.
#SupriyaSule #AbdulSattar #SharadPawar #ControversialStatement #NCP #EknathSHinde #AjitPAwar #ManishaKayande #SushmaAndhare #RohitPawar #JitendraAwhad #AmolMitkari #Maharashtra