शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगून उद्धव ठाकरे यांनी वरळीत पोटनिवडणुकीला सामोरे जावे, म्हणजे पेटती मशाल आहे की चिलीम ते भाजप कार्यकर्ते समोरासमोर लढून दाखवून देतील, असे आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी सोमवारी दिले.
#AadityaThackeray #UddhavThackeray #AshishShelar #BJP #ShivSena #Worli #RahulGandhi #JitendraAwhad #Thane #VivianaMall #AvinashJadhav #HWNews