न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली.न्या. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली.चंद्रचूड यांचे पिताही देशाचे सर्वाधिक काळ सरन्यायाधीश होते.२०२४ पर्यंत न्या. चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीशपदी असतील.