पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिवस आहे.पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ