मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही असं म्हणणारे, ब्रिजभूषण सिंह लवकरच पुण्यात येणार आहेत. आता यावर मनसेची भूमिका काय आहे आणि ब्रिजभूषण सिंह पुण्यात का येणार आहेत त्याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#RajThackeray #BrijbhushanSingh #Ayodhya #MNS #Pune #UttarPradesh #VasantMore #BJP #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis