गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली होती. कारण नुकतेच राष्ट्रवादीचे मंथन शिबिर पार पडले. या शिबिरात शरद पवार आजारी असतानाही उपस्थित राहिले. मात्र अजित पवार या कार्यक्रमात दिसले नाही. त्यामुळे अजितदादांच्या नाराजीच्या चर्चांना बळ मिळालं. पण आता मात्र अजित पवार पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले असून गेला आठवडाभर ते नक्की कुठे होते याविषयी त्यांनी माहिती दिली आहे.
#AjitPawar #SharadPawar #SupriyaSule #NCP #ManthanShibir #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayRaut #Shirdi #RashtravadiCongress #MVA #MNS #HWNewsMarathi