Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषदेतून टीकास्त्र | Politics | Sakal

Sakal 2022-11-12

Views 88

विवियाना मॉलमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज आव्हाडांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. यावर संपूर्ण प्रकरणी आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS