#sanjayraut #eknathshinde #shivsena #sakal #maharashtra
नुकतचं ठाकरे गटाचे नेते गजानन किर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर ठाकरे गटातच आहेत. गजानन किर्तीकरांच्या पक्ष प्रवेशावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला आहे.