Ashish Shelar on Jitendra Awhad | राजीनामा देण्याच्या आव्हाडांच्या घोषणेवरुन भाजपनं पुन्हा डिवचलं

Sakal 2022-11-14

Views 171

‘गुन्हा दाखल होणे आणि आमदारकीचा राजीनामा याचा काय संबंध?’ , ‘गुन्हा आणि राजीनामा म्हणजे चर्चगेट गाडीत बसणं आणि मुलुंड केव्हा येईल हे विचारणं’,‘निर्दोष असाल तर कायदेशीर लढा; निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा वेडेचाळे केले जातात’.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS