एकरकमी एफआरपी (Sugarcane FRP) आणि इतर विविध मागण्यांसाठी १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी HW मराठीशी संवाद साधला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले असल्याची प्रतिक्रिया तुपकरांनी दिली आहे.
#SugarcaneFarm #SugarcaneFarming #RavikantTupkar #SwabhimaniShetkariSanghatana #RajuShetti #Buldhana #Sugarcane #Farmers #HWNews