आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता पुन्हा एकदा एक विधान केलं आहे. औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी "छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात हे", असं विधान केलं आहे. राज्यपालांच्या या विधानामुळे सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
#BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #AmolMitkari #Controversy #NCP #SharadPawar #NitinGadkari #BJP #Shivsena #Maharashtra #Marathwada