‘राज्यपालांवर टीका करणं आपली संस्कृती नाही पण छत्रपतींचा अपमान करण्याचं पाप सातत्याने होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू‘ अशी आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली.
#bhagatsinghkoshiyari #supriyasule #sharadpawar #ajitpawar #marathinews #maharashtranews #congress #rashtravadicongress #bjp #bjpindia